भावी काळात बालकांची, पालकांची, समाजाची व देशाची उत्तरोत्तर
अशीच प्रामाणिकपणे नि:स्वार्थ सेवा घडत राहो असे विचार सर्वानाच प्रेरक
व मार्गदर्शक ठरेल अशा "कस्तुरीगंध" या चरित्रग्रंथातून मांडणारे नवजीवन
संकुलाचे आदरणीय प्राचार्य श्री. रा. शि. सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली
२६ जानेवारी २०१४ रोजी अनेक हस्तलिखितांचे प्रकाशन झाले, त्यापैकी
।। जाणता राजा ।। शिवछत्रपती येथे मी सादर करीत आहे.

श्रीमती प्रफुल्ला रविंद्र वाळके
नवजीवन विद्यामंदिर, भांडुप.